Surprise Me!

जयंत पाटलांचा कवितेतून शिंदेंना टोला; उद्धव ठाकरे अन् अजितदादाही लागेल हसू | Nagpur

2023-04-17 2 Dailymotion

जयंत पाटलांचा कवितेतून शिंदेंना टोला; उद्धव ठाकरे अन् अजितदादाही लागेल हसू | Nagpur<br /><br />नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी सभेत भाषणं केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कवितेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना टोला लगावला आहे. जयंत पाटील यांच्या या फटकेबाजीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवारही हसू लागले #nagpur #vajramuth #sabha #jayantpatil #mavia #udhavthakkarey #ajitpawar <br />

Buy Now on CodeCanyon